HW News Marathi
व्हिडीओ

अशी असेल महापरिनिर्वाण दिनाची व्यवस्था

६२व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी येणार्‍या आंबेडकरी जनतेच्या सुविधेसाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी तात्पूरता निवारा, पिण्याच्या पाण्याचे टँकर, फिरते शौचालय आदी सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री शिंदेंवरील विश्वासापोटी दिव्यांगाचा लातूर-मुंबई सायकल प्रवास

News Desk

Somaiya यांनी Raut यांच्याविरोधात मानहानीचा खटला केला दाखल!

News Desk

Mohit Kamboj यांनी आरोप केलेला राष्ट्रवादीतला ‘तो’ बडा नेता कोण?, Ajit Pawar यांच्यावरही टांगती तलवार?

Manasi Devkar