HW Marathi
व्हिडीओ

Ashok Chavan On vinod Tawde | ‘तावडेंसोबत नियतीनेच विनोद केला,काँग्रेसमध्ये या मी तिकीट देतो’


राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना भाजपाने तिकीट नाकारले. यावरुनच आता काँग्रसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी तावडेंना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. ताडवेंसोबत नियतीनेच विनोद केल्याचा टोला लगावत त्यांनी काँग्रेसमध्ये यावं मी त्यांना तिकीट देतो अशी चपकार चव्हाण यांनी लगावली आहे.चव्हाण दक्षिण मतदार संघाचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार मोहन हंबर्डे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. #AshokChavan #VinodTawde #SharadPawar #EknathKhadse #Congress

Related posts

Pragya Singh Thakur | साध्वी प्रज्ञा आणि त्यांचे विवादास्पद विधानं

Atul Chavan

Raj Thackeray | एच डब्ल्यूच्या बातमीचा हवाला देत राज ठाकरेंनी केली मोदींची पोल खोल

Atul Chavan

Sanjay Raut Shivsena | अखेर आमचे सूर्ययान सुरक्षित लँड झाले !

Gauri Tilekar