HW News Marathi
व्हिडीओ

#AshwniBhide | अश्विनी भिडेंची मेट्रो ३ वरुन उचलबांगडी

ठाकरे सरकारकडून बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्यानं तुकाराम मुंडे आणि अश्विनी भिडे यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिकचे महापौर आणि पीएमपीएलचे आयुक्त म्हणून कारकीर्द गाजवल्यानंतर आता तुकाराम मुंढेंची नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई मेट्रो प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरुन अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी रणजीतसिंह देओल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीची बैठक सोडून Jitendra Awhad Eknath Shinde यांच्या भेटीला का गेले?

Manasi Devkar

आताचं राजकारण ३६० अंशात बदललं; Supriya Sule यांनी सांगितला शरद पवारांचा तो किस्सा

Manasi Devkar

राज्यपाल विरूद्ध ठाकरे सरकार ! आतापर्यंत ‘७’ वेळा पडली वादाची ठिणगी

News Desk