HW News Marathi
व्हिडीओ

‘मला आमदार करा’, शेतकरी पुत्राचे थेट राज्यपालांना पत्र

Beed: बीडमधील एका शेतकरी पुत्राने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे आपल्याला आमदार करण्याची मागणी केली आहे. श्रीकांत गदळे असं या व्यक्तीचं नाव असून ते स्वतः शेतकरी आहेत. केज तालुक्यातील दहिफळ गावचे ते रहिवासी आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी राज्यपाल कोट्यातून आमदार करावं अशी मागणी गदळे यांनी राज्यपालांकडे केली आहे.

#Beed #Farmers #BhagatSinghKoshyari #MLA #BJP #Maharashtra #Letter #Governor #Kisanputra #ShrikantGadale #Farming #BondPaper #PankajaMunde #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एससी-एसटी कायद्याविरोधात भारत बंद, मुंबईत बंदला अल्पसा प्रतिसाद

swarit

MNS चे Avinash Jadhav पोलिसांच्या ताब्यात ,दहीहंडीवरून Maharashtra मध्ये राजकारण तापलं

News Desk

छत्तीसगडमध्ये भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता

News Desk