HW News Marathi
व्हिडीओ

Renu Sharma प्रकरणावर Dhananjay Munde यांची पहिली प्रतिक्रिया

राज्यचे सामाजिक न्याय व विषेश सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबई येथे रेणू शर्मा यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे आणि यामुळे सबंध राज्यात चर्चेला पून्हा एकदा उधाण आले. धनंजय मुंडे हे आज बीड दौऱ्यावर असतांना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असून यावेळी त्यांनी रेणू शर्मा प्रकरणासोबतच अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

#DhananjayMunde #NCP #RenuSharma #AmolMitkari #KarunaSharma #Beed #Brahmin #Extortion #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Thackeray आणि Pawar यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार; Kirit Somaiya चौकशी नंतर पुन्हा आक्रमक

News Desk

जितेंद्र आव्हाडांच्या कारवाईवर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया

News Desk

शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार होणार का ? काँग्रेसची गळ?

News Desk