HW News Marathi
व्हिडीओ

बीडमधील ८ वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार प्रकरणाची Pankaja Munde यांच्याकडून दखल

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा येथील आठ वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्काराची घटना घडली होती याविषयी HW न्यूज नेटवर्कने या घटनेला गंभीर्यने घेतले आणि याची सखोल बातमी लावली या बातमीची दखल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी नुकतीच घेतली आहे. पंकजा मुंडे यांनी या झालेल्या घटनेची निंदा व्यक्त करत म्हणल्या की, ही घटना अतिशय संतापजनक आणि घृणास्पद आहे, यातील आरोपींवर जास्तीत जास्त कठोर शासन व्हावे आणि संपूर्ण गुप्तता पाळुन याचा वेगाने तपास करावा अशी मागणी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, पिडित बालिकेचे वडिल व कुटुंबातील अन्य सदस्यांनी नुकतीच पंकजाताईंची भेट घेऊन न्यायाची मागणी केली.

#PankajaMunde #UddhavThackeray ##DilipWalsePatil #SharadPawar #BeedPolitics #MaharashtraPolitics #RapeCase #Ambejogai

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मराठी भाषिकांवरचा अत्याचार सहन केला जाणार नाही”; मुख्यमंत्र्यांचं जोरदार भाषण

Adil

आधी प्रवेश नाही अन् नंतर सभागृहात सरकारला घरचे आहेर!; Ramdas Kadam यांची एंट्री ठरली चर्चेचा विष

News Desk

राणे पहिल्या रांगेत,प्रीतम मुंडेंना मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारत डच्चू!

News Desk