HW News Marathi
व्हिडीओ

Beed बलात्कार प्रकरण; पीडित कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या, सत्ताधारी-विरोधक गप्प का ?

बीड जिल्ह्याच्या कायदा-आणि सुव्यस्वस्थेचा मुद्दा ऐरणीवर असताना पुन्हा जिल्ह्याला आणि संपूर्ण राज्याला हादरून सोडणारी आणि संतापजनक अशी एक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. एका २३ वर्षीय वासनांध तरुणाने अवघ्या ८ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना बीड जिल्ह्यात घडली होती. यानिमित्ताने पुन्हा एकदा जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आमच्या प्रतिनिधी सुकेशिनी नाईकवाडे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय, पीडीत मुलींच्या कुटुंबियांच्या भावना समजून घेण्याचा आणि त्यांच्या मागण्या समजून घेण्याचा प्रयत्न केलाय आणि या सगळ्याप्रकारणी एकंदर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची राजकीय पक्षांची नेमकी काय भूमिका आहे हे सुद्धा जाणून घेतलंय. पाहुयात हे संपूर्ण प्रकरण

#DhananjayMunde #PankajaMunde #BeedRapeCase #MahaVikasAaghadi #NamitaMundada #PritamMunde #BJPMaharashtra #DilipWalsePatil #SandeepKshirsagar #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या आशेवर राहू नये ! ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांना धक्का

News Desk

Sandeep Deshpande | विनोद तावडेंचा सोमय्या होईल। संदीप देशपांडे

Atul Chavan

NCP- Jayant Patil | महत्वाच्या जागांची उमेदवारी अजुनही गुलदस्त्यात!

News Desk