HW News Marathi
व्हिडीओ

Aryan Khan आधी तब्बल ‘या’ १२ बॉलिवूड सेलिब्रिटींना करावा लागला Sameer Wankhede यांचा सामना

मुंबई ड्रग्स केस प्रकरणात आर्यन खानवर केलेल्या कारवाईनंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. मात्र समीर वानखेडे यांनी गेल्या १० वर्षांत विविध ठिकाणी कार्यरत असताना बॉलिवूडच्या कलाकारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मी बॉलिवूडच्याविरोधात नाही, मात्र जे कायदा मोडतात, त्यांच्याविरोधात आहे, असे ते सांगतात. आज आपण जाणून घेऊया समीर वानखेडेंनी कारवाईचा बडगा उगारलेल्या बॉलिवूडमधील १२ कलाकारांविषयी, त्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पहा…..

#NawabMalik #AaryanKhan #SamirWankhede #Hwnewsmarathi #ShahrukhKhan #RanbirKapoor #DeepikaPadukone #MinnishaLamba #AnushkaSharma #NCB #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राच्या ‘लालपरी’ची व्यथा; शासन आदेशानंतरही नाराज ST कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

News Desk

Narendra Modi -Amit shah and Nitin Gadkari | भाजप हा मोदी- शहांचा पक्ष नाही ..!

Arati More

‘महाराष्ट्रावर केंद्राने अन्याय केला‘ अमोल कोल्हे लोकसभेत कडाडले …हे भाषण पाहाचं! | Amolkolhe

News Desk