HW Marathi
News Report

BEST Strike चौथ्या दिवशीही संप सुरूच, तोडगा नाहीच


बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा चौथा दिवस. ७ जानेवारी पासुन सुरु असलेल्या संपावर आतापर्यंत कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही. बेस्टचा हा दशकातील सर्वात जास्त काळ चाललेला हा संप आहे. याआधी 1997 साली बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता तो तीन दिवस चालला होता. मात्र यावेळी ४ था दिवस उजाडला तरी संप मिटण्याचे कुठलेही लक्षण दिसत नाहीये

Related posts

Pulwama attack | लष्कराकडून दहशतवाद्यांचा खात्मा!

News Desk

५ राज्याच्या निवडणूक निकालावरुन मोदींनी धडा घ्यावा

News Desk

जम्मू-काश्मीरमध्ये बसचा अपघात 11 जण मृत्यूमुखी

News Desk