HW News Marathi
व्हिडीओ

BEST Strike चौथ्या दिवशीही संप सुरूच, तोडगा नाहीच

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा चौथा दिवस. ७ जानेवारी पासुन सुरु असलेल्या संपावर आतापर्यंत कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही. बेस्टचा हा दशकातील सर्वात जास्त काळ चाललेला हा संप आहे. याआधी 1997 साली बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता तो तीन दिवस चालला होता. मात्र यावेळी ४ था दिवस उजाडला तरी संप मिटण्याचे कुठलेही लक्षण दिसत नाहीये

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raj Thackeray MNS | ठरलं ! मनसेच्या प्रचाराला ५ ऑक्टोबरपासून होणार सुरुवात

Gauri Tilekar

पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी काढून टाकलेल्या गतिरोधकांमुळे झाला अपघात

News Desk

राष्ट्रवादीत काय घडतं आम्हाला काय माहित; Nana Patole यांच्याकडून MVA ला घरचा आहेर

News Desk