HW News Marathi
व्हिडीओ

BEST Strike |संप मिटला, बेस्ट मुंबईकरांच्या सेवेत

तब्बल नऊ दिवसांनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज मिटलाय. आज मुंबई उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी झाली. यादरम्यान उच्च नायालयाने तासाभरात कर्मचारी संघटनांना संप मागे घेत असल्याची घोषणा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वडाळा येथील बस डेपोमध्ये कामगार कृती समीतीचे नेते शशांक राव यांनी कामगारांसोबत चर्चा करुन संप मागे घेतल्याची अधिकृतरित्या घोषणा केली. आणि तब्बल आठ दिवसानंतर मुंबईच्या रस्त्यावर बेस्ट बस पुन्हा धावायला लागली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदित्य ठाकरे राज्यात फिरले असते तर… ; बिहारच्या दौऱ्यावरून गुलाबराव पाटलांचा टोला

News Desk

बॅलेट पेपरची मागणी करत Jitendra Awhad म्हणाले, “शिक्का मारला की माझ्या मनाला समाधान मिळतं”

News Desk

Pankaja Munde,Narendra Modi |परळीमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा.पंकजा मुंडेंचें शक्तीप्रदर्शन..

Arati More