HW News Marathi
व्हिडीओ

“संजयजी,आम्हालाही ‘अरेला कारे’ करता येतं”,चित्रा वाघ राऊतांवर इतक्या का भडकल्या?

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ संतापल्या आहेत. आधी स्मृती ईराणी. मॉडेलिंग करायची. म्हणजे शिक्षणाचा काहीही संबंध नसलेले लोकं आपलं शिक्षण खातं सांभाळायचे आहे. म्हणून तो चित्रपट आला होता. शिक्षणाचा आयचा घो. बरोबर आहे ते, असं राऊत म्हणाले होते… यावरुन चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला आहे. नाहीतर आम्हीही ‘अरेला कारे’ करू शकतो, असा इशारा वाघ यांनी दिला आहे.

#ChitraWagh #SanjayRaut #BJP #SmritiIrani #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nawab Malik कसे झाले बिनखात्याचे मंत्री?; महाविकासआघाडीची नवी रणनीती

News Desk

प्रभाग रचननेवरून Nana Patole आणि Ajit Pawar आमने – सामने

News Desk

“गेंड्यालाही लाज वाटेल असं हे सरकार”; Girish Mahajan यांची ‘मविआ’सह उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका |

News Desk