HW News Marathi
व्हिडीओ

Bhai Jagtap | मुंबईतील हजारो कोळी बांधवांना सरकार बेघर करतयं !

नितीन गडकरी हे रस्ते आणि जल वाहतुकीचे मंत्री झाले तेंव्हापासून मुंबईतील बीपीटी घरांवर टांगती तलवार उभी राहिली आहे असा आरोप कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केलाय. दक्षिण मुंबईतील हजारो कोळी बांधवांना बेघर करण्याचे केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारचे षडयंत्र आहे. सुंदर नगर, आझाद नगर, गीता नगर इथे सध्या बायोमेट्रिक कार्डच्या माध्यमातून नौदलाकडून सर्वे करण्यात येत आहे. येथील राहिवाश्यांकडून नौदलाला धोका आहे असे सांगितले जात आहे. आणि त्यामूळे या गावठाणातील रहीवाश्यांना इथून हलवण्याचा डाव असल्याचे भाई जगताप यांनी सांगीतले आहे. #BhaiJagtap #congress #mumbai #NitinGadkari #thekolisofmumbai

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jaya Ekadashi 2022 : कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच दुमदुमली पंढरी! | Pandharpur | Vrat Katha

News Desk

गेल्या 60 वर्षांमध्ये Sharad Pawar यांच्या अवतीभवती राजकारण फिरतेय

News Desk

Sachin Ahir Shivsena | शरद पवार ह्रद्यात , बाळासाहेबांचं स्वप्न पुर्ण करायचयं !

swarit