HW News Marathi
व्हिडीओ

Asaduddin Owaisi on Ayodhya verdict| आम्हांला पाच एकर जमिनीची भीक नको

राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला. या निर्णयावर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘जर बाबरी मशीद पाडली गेली नसती, तर सर्वोच्च न्यायालयानं काय निर्णय दिला असता? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असला तरी अचूक नाही. ही लढाई कायदेशीर हक्कासाठी होती. पाच एकर जमिनीची भीक नको,’ असं भूमिका ओवेसी यांनी मांडली आहे. #AsaduddinOwaisi #AyodhyaVerdict #AIMIM #UddhavThackeray #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rajya Sabha मध्ये महिला खासदारांना धक्काबुक्की? CCTV Footage पाहा. Sharad Pawar, Rahul Gandhi काय म्हणाले?

News Desk

देवेंद्र फडणवीसांच्या ‘या’ त्रिसूत्रीचा महाविकासआघाडीला झटका बसणार ?

News Desk

संपूर्ण राज्यात दिवसभर ‘मनसे’चा राडा, वाढीव वीजबिलाविरोधात सरकारला ‘झटका’

News Desk