HW News Marathi
व्हिडीओ

OBC Reservation संदर्भात Bhujbal, Wadettiwar आणि Hari Narake यांच्यात चर्चा!

सर्वोच्च न्यायालयानं 4 मार्च 2021 रोजी दिलेल्या निकालानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा राज्यात चर्चेत आहेत. आता हे रद्द झालेलं आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी सध्या हालचाली सुरु आहे. यात मंत्री छगन भुजबळ हे पाठपुरावा करत आहेत. दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात भुजबळ आणि वडेट्टीवार यांची भेट प्राध्यापक हरी नरके यांनी घेतली. यावेळी त्यांनी न्यायालयात बाजू मांडण्याबाबत आणि इम्पिरिकल डेटा मिळवण्याबाबत दोघांशी चर्चा केली.

#OBCReservation #BJP #NarendraModi #ChhaganBhujbal #HariNarake #mahavikasaghadi #VijayWadettiwar #BJPmaharashtra #maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यूनंतर Jayant Patil यांची प्रतिक्रिया!

News Desk

पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे का ?

News Desk

Sambhaji Raje विरुद्ध सामान्य कार्यकर्ता; काय आहे ShivSena चा डाव?

News Desk