HW News Marathi
व्हिडीओ

भाजपचं लक्ष आदित्य ठाकरेंच्या ‘वरळी’वरच का?

गेल्या काही दिवसांपासून ‘वरळी’ मतदारसंघ चर्चेत आहे. यावरून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. वरळीचा बालेकिल्ला नेमका कुणाचा? यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये दावे-प्रतिदावे सुरू झाले असल्याचं सातत्याने पाहायला मिळतंय. सत्तांतर झाल्यानंतर सुरुवातीपासूनच भाजपने वरळीवर आपला फोकस केलाय. ज्यामुळे ठाकरे पितापुत्रांच्या हातून आता वरळी निसटतेय की काय? असा प्रश्न निर्माण झालाय.

#AadityaThackeray #Worli #EknathShinde #AshishShelar #Mumbai #BMCElection #ShivSena #BMC #SachinAhir #SeaLink #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Adv. Gunratna Sadavarte यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

News Desk

Sandeep Deshpande आणि Santosh Dhuri यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम; आजही दिलासा नाही

News Desk

What’s in a name? | नावात काय आहे ?

News Desk