HW News Marathi
व्हिडीओ

BJPच्या सर्वेक्षणानुसार Pune Elections ‘BJP’ साठी अवघड असल्याचं चित्र…

मुंबईनंतर पुणे महापालिका सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होणार असली तरी आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केल्याचं दिसून येत आहे. फडणवीस सरकारच्या काळात पुणे महानगरपालिकेची सत्ता भाजपने काबीज केली होती. आता त्याच पुणे महानगरपालिकेची निवडनुक जवळ आली आहे…पण ही आगामी निवडणूक पक्षासाठी अवघड ठरण्याची चिन्हे दिसताहेत. आगामी पालिका निवडणुकीत भाजपला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, अशी शक्यता आहे. त्याचं कारण अलं आहे की, त्यासंदर्भात भाजप कडून एक सर्वेक्षण करण्यात आलंय.

#BJP #NarendraModi #Puneelections #Mumbaielections #BJPmaharashtra #Maharashtrapolitics #Chandrakantpatil #Mahavikasaghadi #puneelection2022

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MNS ने IPL ची बस का फोडली?

News Desk

Nawab Malik यांच्या अटकेनंतर शिवसेनेची भूमिका काय?; आमदार Sada Sarvankar म्हणतात…

News Desk

Ranajagjitsinha-Padamsinh Patil | ठरलं ! राणाजगजितसिंह पाटील भाजपमध्ये जाणार

Gauri Tilekar