HW News Marathi
व्हिडीओ

Chandrakant Patil BJP | अब की बार २२० नव्हे, तर २५० पार !

राज्यातील विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण जनतेचे लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या राजकीय पक्षांकडून आता जनतेसाठी अनेक आश्वासने दिली जात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपने अबकी बार २२० पार अशी घोषणा दिली होती. परंतु आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अब की बार २२० नव्हे, तर २५० पार अशी नवी घोषणा केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादित Uddhav Thackeray, तर PM Narendra Modi यांची घसरली लोकप्रियता…

News Desk

शेतकरी आज संसद भवनाला घालणार घेराव

Atul Chavan

हर्षवर्धन जाधवांच्या साथीने ‘ईशा झा’ राजकारणात ? कन्नडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

News Desk