HW News Marathi
व्हिडीओ

हे सरकार NCP च चालवतं, Congress-ShivSena च्या मंत्र्यांनी..; Chandrakant Patil यांनी डिवचलं

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी रंकाळा उद्यान इथे आयोजित करण्यात आलेल्या ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राज्य सरकार स्वतःच्या स्वार्थासाठी पोलीस प्रशासनाचा दुरुपयोग करत आहे, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला आहे. त्याचबरोबर अजित पवार म्हणतात ते खरं आहे. महाविकास आघाडीचे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसच चालवतं, अशी खिल्ली त्यांनी उडवली आहे.

#NCP #Congress #ShivSena #ChandrakantPatil #BJP #Kolhapur #SatyajeetKadam #Rankala #PotNivadnuka #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समाजासाठी पुरुषांवरील बलात्कार हा ‘बलात्कार’ नाही का ?

News Desk

शिवसेनेशी पुन्हा जुळवून घेणार का ? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

News Desk

गजानन कीर्तिकर सोडून जाणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी – Ambadas Danve

News Desk