HW News Marathi
व्हिडीओ

शिवसेनेशी पुन्हा जुळवून घेणार का ? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात अडकलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या लेटर बॉम्बमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे… प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित भाजपशी जूळवून घेण्याची विनंती केली आहे.. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा सरनाईक यांनी केला. प्रताप सरनाईकांच्या या लेटर बॉम्बवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणेच अनेकांची इच्छा असू शकते. पण शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय.

#devendrafadnavis #uddhavthackeray #shivsena #bjp #pratapsarnaik #mahavikasagahdi
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांच्या मुद्दयावर अधिवेशनात रवी राणा का झाले आक्रमक?

News Desk

“मशिदींवर आहेत भोंगे, अन्…”, Ramdas Athawale यांचा कवितेतून MNSला टोला

News Desk

‘महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेलं’ चंद्रकांत पाटलांच्या दाव्यावर जयंत पाटील म्हणतात…

News Desk