HW News Marathi
व्हिडीओ

“भाजपला ‘B’ टीम ची गरज नाही” Chandrashekhar Bawankule यांचं सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर

आज छ्त्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार साजरा केली जात आहे. जयंती तिथी नुसार होणार की तारखेनुसार होणार ह्यावरून असा राजकारण तपलेल आहे. त्याच बरोबर मराठा वर्ग हा शिवसेना पासून लांब जात आहे असं भाजप चे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी HW मराठीशी बोलता म्हटलं आहे.

#SharadPawar #ChandrashekharBawankule #ChhatrapatiShivajiMaharaj #BJP #Shivsena #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी आंदोलनासाठी महाराष्ट्रातील ‘३’मोठ्या नेत्यांकडून अपेक्षा- मेधा पाटकर

News Desk

राज ठाकरे राज्यपालांचं महत्व का वाढवतायत? राजकीय अर्थ काय?

News Desk

मुंबई काँग्रेसच्या मोर्चेबांधणीला दणक्यात सुरुवात ! मुंबई मनपा निवडणुकीसाठी हा असेल ‘मास्टर प्लॅन’

News Desk