HW News Marathi
व्हिडीओ

मुंबई काँग्रेसच्या मोर्चेबांधणीला दणक्यात सुरुवात ! मुंबई मनपा निवडणुकीसाठी हा असेल ‘मास्टर प्लॅन’

काँग्रेसने पक्ष उभारणीची दणक्यात सुरुवात केली आहे. एकीकडे महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड करुन काँग्रेस पक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं चित्र आहे. महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी असली तरी काँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.

#BhaiJagtap #MumbaiCongress #Congress #NanaPatole #Maharashtra #Congress #AseemKhan #Mumbai #BMC

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संपूर्ण राज्यात दिवसभर ‘मनसे’चा राडा, वाढीव वीजबिलाविरोधात सरकारला ‘झटका’

News Desk

शिवेंद्रराजे अन् शशिकांत शिंदेंची दिलजमाई? आधी काट्याने काटा काढण्याची भाषा, नंतर मांडीला मांडी

News Desk

Anil Deshmukh यांचे जावई आणि वकील सुद्धा अडचणीत! CBI कडून पुढच्या कारवाईला सुरुवात…

News Desk