HW News Marathi
व्हिडीओ

“हीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका!” – Chitra Wagh

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवाहन केलं आहे. यावेळेस त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतचा कुचिक यांचा फोटो पोस्ट करत कुचिक यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. तर कुचिक यांच्यावर ज्या तरुणीने बलात्काराचा आरोप केलेला आहे ती तरुणी गायब असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे.

#ChitraWagh #ShivSena #BJP #RaghunathKuchik #UddhavThackeray #AjitPawar #PoojaChavan#Pune #BJPVsShivSena #Politics #ShivSenaLeaders #Adhiveshan #BudgetSession2022 #Twitter #SanjayRathod #Victim ##Tweet #MaharashtraPolitics #TwitterVideo

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Udayanraje Bhosale यांनी दिलं ‘हे’ खास गिफ्ट, पण Amit Thackeray लाजले

News Desk

महाडमध्ये तळये गावावर कोसळली दरड, माळीणची पुनरावृत्ती?

News Desk

आपल्याविरोधात बोलला म्हणजे तो आपला शत्रू’ अशी BJP लॉन्ड्री पक्षाची संस्कृती – Supriya Sule

News Desk