HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू होणार?; Devendra Fadnavis यांनी दिलं उत्तर..

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी संपकरी ST कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भाजप नेते अनिल बोंडे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यावर आता भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

#SharadPawar #DevendraFadnavis #UddhavThackeray #PresidentRule #Maharashtra #BJP #NanaPatole #ChandrakantPatil #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

OBC Reservation संदर्भात इम्पेरिकल डेटा देण्यास केंद्र सरकारचा नकार!

News Desk

पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी दादर चौपाटी सज्ज

swarit

Maharashtra Unlock: मंदिरं उघडण्यासाठी अण्णा हजारे आक्रमक,मोठं आंदोलन उभारण्याचं आवाहन

News Desk