HW News Marathi
व्हिडीओ

‘आता खरी लढाई मुंबईत…आम्ही मैदानात उतरलो, उद्यापासून कामाला लागणार’, Devendra Fadnavis घोषणा

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं आज मुंबईत पक्षाच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात आलं. मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजपाच्या प्रदेश कार्यालयाबाहेर भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनी ढोल-ताशाच्या गजरात देवेंद्र फडणवीसांचं स्वागत केलं. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं विधान केलं आहे. आता खरी लढाई मुंबईत असणार आहे. आम्ही मैदानात उतरलो आहोत आणि उद्यापासूनच तयारी लागा, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

#DevendraFadnavis #AjitPawar #UddhavThackeray #AadityaThackeray #MVA #BJP #Congress #NCP #Mumbai #BMC #2022

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut यांच्या ‘त्या’ आरोपांवर Walse Patil यांनी केली मोठी घोषणा |

News Desk

Prakash Ambedkar | आमची सत्ता आली तर मोहन भागवतांना तुरुंगात टाकू !

Gauri Tilekar

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! करुणा शर्मांसोबत संबंध, धनंजय मुंडेंची कबुली

News Desk