HW News Marathi
व्हिडीओ

Jalna मध्ये BJPचा ‘जल आक्रोश’; Devendra Fadnavis यांचा पुन्हा Uddhav Thackeray यांच्यावर निशाणा

जालना शहरातील पाणी टंचाईची समस्या भीषण होत चालली आहे. जालन्यात प्रचंड पाणी टंचाई असून नागरिकांना तब्बल 15-15 दिवसांनी पाणी मिळत आहे. त्यामुळे भाजपकडून जालना शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या मुद्यावरून बुधवारी ‘जल आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.

#DevendraFadnavis #UddhavThackeray #BJPShivSena #Jalna #Aurangabad #WaterScarcity #WaterProblem #JalAakroshMorcha #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Hitendra Thakur | एन्काऊंटर स्पेशलिस्ट नाही…’खुनी’ !

swarit

UNCUT Nawab Malik । मोठी पोलखोल! व्हिडीओ, कॉल रेकॉर्डिंग, व्हाँट्सअप चॅट आणि बरंच काही

News Desk

धनंजय मुंडेंचा राजकीय दबदबा कायम ! भाजपला धक्का देत १२ पैकी १० ग्रामपंचीयतीवर राष्ट्रवादीची सत्ता…

News Desk