HW News Marathi
व्हिडीओ

आम्ही लोकशाही मानणारे लोक, पण कारवाई झाली नाही, तर…!, Devendra Fadnavis यांचा गृहमंत्र्यांना इशारा

पोलिसांच्या संरक्षणात भाजपच्या नेत्यांवर हल्ले करणे, पोलिस संरक्षणात आमच्या नेत्यांच्या सभांमध्ये आंदोलन करणं, आमच्या नेत्यांवर अंडे टमाटर फेकण्याचा प्रयत्न करणं… हे सर्व स्पष्टपणे लक्षात येत आहे.. हे सर्व आपला राज्य आहे, आपले गृहमंत्री आहे या तोऱ्यामध्ये होतंय… आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत.. त्यामुळे पहिल्यांदा तक्रार करू, मात्र कारवाई झाली नाही, तर आम्ही ही सोडणार नाही…

#DevendraFadnavis #DilipWalsePatil #SmritiIrani #SupriyaSule #Pune #PunePolice #MaharashtraPolice #Elections #2022 #BJP #NCP #Congress #Shivsena #MVA #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

What’s in a name? | नावात काय आहे ?

News Desk

महाराष्ट्रात लवकरचं सत्तांतर ! शिवसेना-भाजपच्या लग्नासाठी मोदी-ठाकरे भेट..उदयनराजेंचा गौप्यस्फोट

News Desk

स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी Mohit Kamboj यांनी ट्विट केलंय! – Bhaskar Jadhav

News Desk