HW News Marathi
व्हिडीओ

…उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नये; Girish Mahajan यांचा Amol Mitkari यांना टोला

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीतल्या इस्लामपूर इथल्या सभेत बोलताना लग्नातला एक प्रसंग सांगितला होता. त्यावेळी त्यांनी एका मंत्राचा दाखला देत टिंगल उडवली होती. त्यांच्या त्याच वक्तव्यामुळे राज्यातील ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे. मिटकरी यांनी केलेल्या टीकेमुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच ब्राह्मण महासंघ आणि भाजपने मिटकरी यांचा तिव्र शब्दांत विरोध करत माफी मागण्याची मागणी केली आहे. या दरम्यान, माजी मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी अमोल मिटकरी यांच्या विधानावरुन सडकून टीका केली. “जिभेला हाड नसलेला आमदार म्हणजे अमोल मिटकरी”, असा घणाघात गिरीश महाजन यांनी केला.

#GirishMahajan #AmolMitkari #RajThackeray #SandeeepDeshpande #Bhonga #Brahmin #BJP #NCP #HanumanChalisa #HWNews #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Is Congress lacking it’s aim ?| बांदिवडेकरांची उमेदवारी काँग्रेस रद्द करणार का ?

Arati More

बावनकुळेंनी भारी काम केलं म्हणूनच विधानसभेला तिकीट कापलं काय ?

News Desk

Aaditya Thackeray Shivsena | खातेवाटपानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Gauri Tilekar