HW News Marathi
व्हिडीओ

“OBC ना राजकारणातून बाहेर काढण्याचं ‘ठाकरे सरकार’चं षडयंत्र”; Gopichand Padalkar यांचा संताप |

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आज (३ मार्च) ठाकरे सरकारला जोरदार धक्का देत याबाबत मागासवर्ग आयोगाने सादर केलेला अंतरिम अहवाल नाकारला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते गोपीचंद पडळकर म्हणाले कि, “ओबीसींना राजकारणातून बाहेर काढण्याचं हे ‘ठाकरे सरकार’चं षडयंत्र आहे”

#SharadPawar #GopichandPadalkar #OBCReservation #AjitPawar #OBCPoliticalReservation #MVA #MahaVikasAaghadi #MaharashtraPolitics #UddhavThackeray #ThackerayGovernment #NCP #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

OBC च्‍या आरक्षणाच्‍या मुद्यांवरून फडणवीस आणि भुजबळ आमने-सामने |

News Desk

केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होऊ नये, हीच माफक अपेक्षा!:Ajit Pawar on Anil Parab ED Raid

News Desk

Satish Uke यांची Congress सोबत जवळीक, मग Devendra Fadnavis यांचं काय कनेक्शन?

News Desk