HW News Marathi
व्हिडीओ

Kishori Pednekar प्रकरणात ‘या’ सगळ्यांचा मनसुख हिरेन होऊ नये – Kirit Somaiya

मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मिळाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सदनिका हस्तगत केल्या आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तर आज किरीट सोमय्या यांनी या पार्श्वभूमीवर वांद्रे पूर्व येथील निर्मल नगर पोलीस स्टेशन, येथे जाऊन किशोरी पेडणेकरांविरोधात फसवणूक, खोटारडेपणा आणि झोपडपट्टीतील रहिवाशांची एसआरए सदनिका हडप केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली.

#KiritSomaiya #KishoriPednekar #UddhavThackeray #SRA #Scam #ShivSena #BJP #Bandra #NirmalNagar #MumbaiPolice #BMC #Mayor #Maharashtra #MansukhHiren

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी मुख्यमंत्री होणार? मग माझा हात पाहा”; पत्रकाराच्या प्रश्नावर Narayan Rane यांचं मोठं विधान

News Desk

“विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते निवडताना आम्हाला विश्वासात घेतले नाही”- Nana Patole

News Desk

Chandrakant Patil Muktainagar | खडसेंचं ३० वर्षांचं राजकारण संपवणारे चंद्रकांत पाटील.. 

Arati More