HW News Marathi
व्हिडीओ

‘Kashmir Files’ केवळ BJP चा प्रपोगंडा? काय आहे नेमका वाद?

काश्मिरी पंडितांचा विषय आता नव्याने चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे नुकताच रिलीज झालेला ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट. या चित्रपटाचे नाव सोशल मीडिया, राजकीय वर्तुळ, चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्र आणि अगदी घराघरात घेतलं जातंय. ‘द काश्मीर फाईल्स’ने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली आहे. तर हा सिनेमा बॉक्स ऑफिससोबतच राजकीय वर्तुळातही गाजतोय. याचं कारण काय आहे, हे जाणून घेण्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाविषयी काय म्हंटले आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा.

#TheKashmirFiles #KashmiriPandits #VivekAgnihotry #Congress #BJP #Politics #BollywoodMovies #JammuKashmir

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Parel मध्ये पेट्रोलपंपच्या बाजूच्या परिसरात आग

Chetan Kirdat

शासकीय वसतिगृह रामभरोसे! लातूर जिल्ह्याच्या रेणापूरमधील भोंगळ कारभार चव्हाट्यावर

News Desk

लोकशाहीची पायमल्लीच करण्याचे सरकारने ठरविले; Chandrakant Patil ची टीका

News Desk