HW News Marathi
व्हिडीओ

मारण्याच्या धमक्या देणे हा Thackeray सरकारचा अधिकार, Kirit Somaiya यांचा आरोप

आयएनएस विक्रांत घोटाळ्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी १४ जूनला होणार आहे. या प्रकरणात सोमय्यांनी ५८ कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेनेचे नेते संजय राूत यांनी केला होता. न्यायालयाने सांगितले होते की किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी पोलिसांना सहकार्य करा. आम्ही सहकार्य केले आणि करत राहू. आम्हाला जी जी माहिती मागितील होती आम्ही ती ती माहिती दिली आहे.

#SanjayRaut #KiritSomaiya #BJPShivsena #UddhavThackeray #INSVikrant #Matoshree 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mungantiwar यांना सत्ता नसल्याचा पश्चाताप; Vijay Wadettiwar यांची टीका

News Desk

#AareyForest | प्रशासनाकडून मध्यरात्रीत ‘आरे’तील तब्बल ४०० झाडांची कत्तल

Gauri Tilekar

नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय तर Vikhe Patil म्हणतात ‘रुको जरा सबर करो!’

News Desk