HW News Marathi
व्हिडीओ

शिवसेनेचे 14 खासदार आमच्या संपर्कात, Prasad Lad यांचा मोठा गौप्यस्फोट

शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 14 खासदार आमच्या संपर्कात आहेत. योग्यवेळी ते आम्ही जाहीर करू, असा गौप्यस्फोट करतानाच शिवसेनेचे 24-25 आमदार नाराज असल्याचा दावाही भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लाड यांनी योग्य वेळी म्हणजे नेमके कधी जाहीर करणार हे स्पष्ट केलं नाही. मात्र, शिवसेनेचे नेमके कोणते आमदार भाजपच्या संपर्कात आहेत याबद्दल तर्कवितर्कही लढवले जात आहेत. मीडियाशी संवाद साधताना प्रसाद लाड यांनी हा गौप्यस्फोट केला.

#PrasadLad #ShivSena #UddhavThackeray #BJP #PravinDarekar #MumbaiBank #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

त्यावेळी बंडखोर आमदारांना का नाही रोखलं?, Yashomati Thakur यांचा गुजरात पोलिसांना सवाल

Manasi Devkar

पदाधिकाऱ्याने महिलेला केलेल्या मारहाणीवर मनसेची पहिली प्रतिक्रिया

Manasi Devkar

शरद पवारांनी घेतली मोदींची भेट! काय घडलं भेटीत?

News Desk