HW News Marathi
व्हिडीओ

सूधिर मुनगंटीवार यांनी सांगितली खातेवाटपाची तारीख… Sudhir Mungantiwar

मंत्रिमंडळ विस्तारास विलंब आणि आता खातेवाटप न झाल्याने विरोधी पक्षाने सरकारला लक्ष्य केले आहे. दोन दिवसांपासून राज्यातील मंत्री बिनखात्याचे आहेत. येत्या १७ तारखेपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सरकारला घेण्याची तयारी विरोधी पक्षाने केली आहे. यासंदर्भात बोलताना मुनगंटीवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांना लवकरच जबाबदारी मिळेल. पालकमंत्री अद्याप निश्चित झालेले नाही. त्याचाही निर्णय लगेच होईल.

#SudhirMungantiwar #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #CabinetExpansion #BJP #Maharashtra #ShivSena #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar NCP | आमच्याकडे ‘गृह’खाते ‘नको’ म्हणणारीच मंडळी जास्त !

Gauri Tilekar

बारामती दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी Nirmala Sitharaman कार्यकर्त्यावर भडकल्या; व्हिडिओ व्हायरल

Manasi Devkar

आमचं ध्येय दिल्ली, एक दिवस पंतप्रधान नक्की होणार ! महादेव जानकरांची घोषणा

News Desk