HW News Marathi
व्हिडीओ

भाजपचे दोन मोठे नेते शिवसेनेच्या गळाला? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेतली भेट !

शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी अलीकडेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात घरवापसी केली आहे. तर सानप यांच्या प्रवेशाने नाराज झालेले भाजपाचे पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा नाशिकात सुरू होती, माहितीनुसार, नाशिकमधील माजी आमदार वसंत गीते आणि सुनील बागुल शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या बंगल्यावर भेट घेतली, यावेळी शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, युवासेनेचे वरूण सरदेसाईही उपस्थित होते, असं वृत्त मुंबई मिररनं दिलं आहे

#DevendraFadnavis #UddhavThackeray #Nashik #BJP #Shivsena #SanjayRaut #BalasahebSanap #VasantGite #SunilBagul

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तर Uddhav Thackeray यांची दिवाळी देखील होऊ देणार नाही Ravi Rana यांचा इशारा

News Desk

Narayan Rane यांच्या टीकेतली Uddhav Thackeray यांनी केलेली चूक Nitin Gadkari यांनीही केली

News Desk

8 लाख रुपयाचा रस्ता 4 महिन्यात धिंगाणा पालकमंत्री पांदन रस्त्याचे वाजले तीन तेरा!

News Desk