HW News Marathi
व्हिडीओ

‘या’ मोठ्या चुकीमुळे महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान वाढल्या Mamata Banerjee यांच्या अडचणीत; BJP Maharashtra आक्रमक

“मुंबई दौऱ्यावर असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ममता यांच्यावर मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई भाजपा नेत्यांनी ममता यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी भाजपा नेत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ममता यांनी बसून राष्ट्रगीत गायले आणि ते पूर्ण न करता २-४ ओळी गायल्या नंतर बंद केले, असा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे. ममता बॅनर्जी बुधवारी मुंबई दौऱ्यावर होत्या.यावर आता भाजपने अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिल्यात

#MamataBanerjee #DevendraFadnavis #SharadPawar #UddhavThackeray #PravinDarekar #AtulBhatkhalkar #RahulGandhi #SoniaGandhi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

त्या’ जुन्या खटल्यामुळे Devendra Fadnavis अडचणीत, कारवाई होण्याची शक्यता?

News Desk

Yogi Adityanath पुन्हा तोंडावर पडले,Uttar Pradesh मधल्या या गुन्हेगारी विष्वातली आकडेवारी बघाच!

News Desk

अधिवेशनात सरकारला निर्णय घ्यायला लावेन !

News Desk