HW News Marathi
व्हिडीओ

शेलारांना मुख्यमंत्री होण्याची घाई!; Manisha Kayande यांचा घणाघात

गुढिपाडवा, रामनवनी या हिंदूंच्या सणांच्या मिरवणुकांना ठाकरे सरकार परवानगी का देत नाही? ठाकरे सरकारच्या हाताला लकवा झाला आहे का? असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उपस्थित कला होता. त्याला तसेच आक्रमक उत्तर शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि विधानपरिषदेचे आमदार मनीषा कायंदे यांनी दिले.

#AshishShelar #ManishaKayande #GudiPadwa #RamNavmi #UddhavThackeray #ShivSena #BJP #NCP #Congress #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर Bacchu Kadu यांनी मागितली माफी

News Desk

लोकल प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी “सेफ्टी सेन्सर”

News Desk

युतीच्या मुद्यावरून Danve आणि Gulabrao Patil यांच्यात टोलेबाजी

News Desk