HW News Marathi
व्हिडीओ

हा देश Congress नेच उभा केलाय; BJP वर टीका करतानाचं Nana Patole यांचं वक्तव्य

भाजपने राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना संपासाठी फूस लावली आणि आता त्यांची साथ सोडली. त्यामुळे हे आंदोलन भरकटले असून ग्रामीण भागातील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली.

#NanaPatole #Congress #SharadPawar #UddhavThackeray #STProtest #NarendraModi #BJP #NCP #ShivSena #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mohit Kamboj हल्ला प्रकरणी BJPच्या शिष्ट मंडळाने घेतली पोलिस आयुक्तांची भेट

News Desk

Milind Narvekar यांचा बंगला तोडला आता Anil Parab निशाण्यावर, BJP चं ‘मिशन शिवसेना तोडफोड’

News Desk

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना अनोखी श्रद्धांजली

News Desk