HW News Marathi
व्हिडीओ

Thackeray आणि Pawar यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार; Kirit Somaiya चौकशी नंतर पुन्हा आक्रमक

कथित विक्रांत निधी घोटाळा प्रकरणात आरोपी असलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. पत्रकारांशी संवाद साधताना किरीट सोमय्या म्हणाले कोर्टाने सांगितल्याप्रमाणे चार दिवस पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करणार. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या विरोधात आणखी पुरावे देण्यासाठी शुक्रवारी दिल्लीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार.नंदकिशोर बेपत्ता आहेत याला ठाकरे सरकार जबाबदार आहे. ठाकरे आणि पवार हे भ्रष्टाचार बाहेर काढणार. 57 कोटी 57 लाख रुपयांचा देखील हिशोब लागला नाही. काही पुरावे पोलीसांनी मागितले होते ते मी दिले आहेत.

#KiritSomaiya #UddhavThackeray #SharadPawar #EOW #MumbaiPolice #INSVikrant #Scam #BJP #MVA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Amol Kolhe NCP | महाराजांचे नाव घेऊन ‘या’ सरकारने फसवी कर्जमाफी योजना काढली !

Gauri Tilekar

संजय राऊत यांंची अयोध्येमधील पत्रकार परिषद

News Desk

“नितीन गडकरी जे काही करतात ते ‘वरून’च करतात” – Raj Thackeray

News Desk