HW News Marathi
व्हिडीओ

BJP – NCP | मुख्यमंत्री फडणवीस अन् शरद पवार आज दिसणार एकाच मंचावर

माजी मंत्री, कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही नेते एकाच मंचावर उपस्थित राहणार आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते मोठ्या प्रमाणात भाजप-शिवसेनेत जात असताना. या शरद पवारांनी फडणवीसांना दोषी ठरवले आहे. हा वाद सुरु असतानाच आता हर्षवर्धन पाटील यांनी या दोन्ही नेत्यांना एकाच व्यासपीठावर बोलावले आहे. हर्षवर्धन पाटील यांचा ‘विधानगाथा’ या पुस्तक प्रकाशन सोहळा आज मंगळवार होणार आहे.या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस करणार आहे तर शरद पवार अध्यक्षस्थानी असणार आहे. या दोन्ही नेत्यांचे एकाच व्यासपीठावर येणे हा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. संपूर्ण राजकीय वर्तुळाच्या नजरा आजच्या या कार्यक्रमाकडे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साडी नेसून Nagaratnamma आजीबाईंनी सर केले अवघड शिखर!

News Desk

धारावीने कोरोनाविरूद्धची लढाई कशी जिंकली ? | Coronavirus | Dharavi | Mumbai

swarit

Swabhimani Shetkari Sanghatna चे आमदार Devendra Bhuyar यांना नडला जुना वाद !

News Desk