HW News Marathi
व्हिडीओ

Aaditya ठाकरेंकडून ‘Chahal’ यांचे कौतुक!| Sharad Pawar| Shivsena| BMC| Uddhav Thackeray| Sanjay Raut

इक्बालसिंह चहल यांना कोव्हीड काळात महापालिकेत झालेल्या रेमेडिसीव्हिर खरेदी भ्रष्टाचाराबाबत प्रश्न विचारला असता त्यावर स्पष्टीकरण देताना ते भावुक झाले. आपण जेव्हा युद्धात काम करतो तेव्हा नफा तोटा आणि स्वस्त महाग असे पाहत नाही. एक गोष्ट सांगतो की, केंद्राकडून रेमडिसीव्हिर काढले आणि आमच पालिकेचे टेंडर काढले तर चार पटीने वाढले आहे. आम्ही चारपट भावाने हे इंजेक्शन खरेदी करत असल्याचा आमच्यावर आरोप होईल हे तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं. पण रेमडेसीव्हिरचा तुटवडा आहे. दोन तासात 3D printing. ऑर्डर नाही दिली तर ही ऑर्डर दुसऱ्यांना दिली जाणार असा मला समोरून निरोप आला. त्यामुळे महागड्या दरात रेमेडिसीव्हिर खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा लागला. असे चहल यांनी स्पष्ट केलं.

#SharadPawar #AadityaThackeray #IqbalSinghChahal #UddhavThackeray #BMC #KishoriPednekar #Maharashtra #ShivSena #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर आपला काडकन आवाज आला पाहिजे”,बाळासाहेब ठाकरेंच्या व्हिडिओतून महापौरांचा भाजपला इशारा

News Desk

नवनीत राणांचा पोलीस स्टेशनमध्ये राडा; फोन रेकॉर्डिंगवर शिवसेनेची प्रतिक्रिया

Manasi Devkar

Raj Thackeray परिवर्तनवादी भोंगा!; Bhaskar Jadhav यांची टीका

News Desk