HW News Marathi
व्हिडीओ

Jyoti Devre देवरे यांची बदली,Ajit Pawar आणि Nilesh Lanke यांच्यावर BJP चे आरोप!

पारनेरचे तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली झाली आहे. काही दिवसांपूर्वी ज्योती देवरे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर देवरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. लंके यांनी देवरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. दरम्यान, ज्योती देवरे यांची बदली करण्यात आल्यानंतर आता भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर टीका केलीय.

#JyotiDevre #ChitraWagh #NileshLanke #Parner #Jalgaon #HwnewsMarathi #NCP #BJP #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गद्दारी करून जर कुणी फिरत असेल तर शिवसैनिक…! – Subash Desai

News Desk

पूजा चव्हाणच्या आत्महत्येमुळे तीची ‘ही’ स्वप्न राहिली अपुर्णचं…

News Desk

Chandrakant Patil from kothrud | मी परका नव्हे, कोथरूडकरांचाचं…

Arati More