HW Marathi
व्हिडीओ

BJP On Uddhav Thackeray | सध्या गुन्हे मागे घेण्याचा हंगाम, दाऊदलाही क्लीनचीट मिळेल !


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र आपल्या हाती घेताच आरे आंदोलकांवरील आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता लवकर महाराष्ट्र सरकार दाऊदवरील सर्व गुन्हे मागे घेऊन त्याला क्लीनचीट देणार असल्याचा टोला भाजपा नेते मोहित भारतीय यांनी ठाकरे सरकारवर लगावला आहे.

Related posts

Harshwardhan Patil ,Appasaheb Jagdale | इंदापूरमध्ये मामा-भाचे एकत्र,दत्तात्रण भरणेंचा मार्ग खडतर..

Rafale Deal | गोपनीय कागदपत्रे चोरीला ? सत्य काय ?

Atul Chavan

उत्कृष्ट रुग्णालयाच्या यादीत केईएमची नोंद

News Desk