HW News Marathi
व्हिडीओ

NCP-Congress | सुजय विखे-पाटील यांच्या उमेदवारीवर उद्या शिक्कामोर्तब ?

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील अहमदनगरच्या जागेचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाहीये. आता थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीच या प्रश्नात लक्ष घालणार असल्याची माहिती आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी होणाऱ्या बैठकीत राहुल गांधी दक्षिण नगरच्या जागेबाबत मध्यस्थी करणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची इच्छा आहे. मात्र त्यांनी राष्ट्रवादीकडून ही जागा लढवावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीने काँग्रेसला दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मै जानता हूँ की दुश्मन भी कम नही, लेकिन…”; धनंजय मुंडेंचा हटके अंदाजात सरकारला इशारा

News Desk

धक्कादायक! कुख्यात गुंडाची 300 गाड्यांच्या ताफ्यासह तळोजा ते पुणे जंगी मिरवणूक

News Desk

राज ठाकरेंना शरद पवारांचा पाठिंबा ! उद्धव ठाकरे काय करणार ?

News Desk