HW News Marathi
व्हिडीओ

भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येण्याचे संकेत ? भाजपची नवी राजकीय खेळी?

काहीच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस- संजय राऊत यांच्यात झालेल्या गळाभेटीनंतर आता महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारी आणखी एक घटना समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड बराच वेळ चर्चा झाली. दरम्यान, या चर्चेचा नेमका तपशील अद्याप जरी गुलदस्त्यात असला तरीही मुनगंटीवार यांच्या यांच्या याबाबतच्या काही सूचक विधानांमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

#DevendraFadnavis #UddhavThackeray #SudhirMungantiwar #BJP #Shivsena #Maharashtra #MahaVikasAaghadi #MNS #RajThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंदे-ठाकरेंच्या वादानंतर आता Raj Thackeray यांची एंट्री!, Uddhav Thackeray यांचं टेन्शन वाढलं MNS

Manasi Devkar

लक्ष विचलित करण्यासाठी ही भाजपची स्क्रिप्ट; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

News Desk

सावरकरांवर बोलायची लायकी आहे का राज ठाकरेंनी राहुल गांधींना सुनावलं

News Desk