HW News Marathi
व्हिडीओ

पडळकरांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक ! शरद पवारांविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक

भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना सोलापुरात घडली आहे. ओबीसी आरक्षण जनजागृती दौऱ्यावेळी घोंगडी बैठकीसाठी पडळकर सोलापुरात आले होते. त्यावेळी गोपीचंद पडळकर ताफ्यावर दगडफेड झाल्याची घटना घडलीय.पडळकरांना आज शरद पवारांवर टिका केली होती.शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे” असं पडळकर म्हणाले. आज त्याच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर आज दगडं फेकून मारले आहेत, उद्या गोळ्या घालतील. पण तरी मी माझी भूमिका मांडणं सोडणार नाही.असं त्यांनी म्हटलयं

#SharadPawar #GopichandPadalkar #DevendraFadnavis #MVA #BJP #NCP #AjitPawar #MahaVikasAghadi #ChandrakantPatil #Maharashtra #Solapur

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“केजरीवाल जेवढे काम करतात, तेवढे काम आमचा पालकमंत्री करतो” – Deepak Kesarkar

News Desk

Kirit Somaiya देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचारी!; Sanjay Raut यांचा गंभीर आरोप

News Desk

पूजाबाबतच्या ॲाडिओ क्लीप्स फडणवीसांनी डीजीकडे पाठवल्या तर अजितदादांचं मोठं विधान!

News Desk