HW News Marathi
व्हिडीओ

“उद्या तुम्ही मंदिराच्या बाहेर Wine विकायला द्याल”; महिला भाजप आक्रमक

नुकताच पार पडलेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वाइन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. मात्र भाजप कडून या निर्णयावर विरोध होत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेते ह्या निर्णयाला विरोध कर करत आहे. त्याच परशभूमीवर आज चेमबुर च्या माझी नगरासविका राजश्री यांनी सुद्धा आज इतर महिलयांसोबत सरकार च्या निर्णयावर निषेध नोंदवला

#BJP #Shivsena #Wine #UddhavThackeray #बीजेपी #WineInMaharashtra #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Aditya Thackeray आदित्य ठाकरेंसाठी शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन..

Adil

आम्हाला गद्दार म्हणू नका…आमदार Sanjay Shirsat यांची व्हिडिओ प्रतिक्रिया

News Desk

पर्यटनाची आवड असेल तर या प्रदर्शनाला नक्की भेट द्या

News Desk