HW News Marathi
व्हिडीओ

भाजपाला झालेली गर्वाची बाधा जनता दूर केल्याशिवाय राहणार नाही

देशात आज भाजप इतर पक्षातल्या नेत्यांना घेऊन विजयाचा ढोल वाजवत सुटले आहे.ते फार काळ चालणार नसून विरोधकांच्या मागे चौकशीचा सेसेमारी लावून भाजप हे नेते आयात करत आहे.अशी टीका मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे .तसेच भाजपाला गर्वाची बाधा झाली असून जनता ती दूर करेल असा इशाराही नांदगावकर यांनी दिला आहे.ते आज सांगली मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना अपडेट| मजुरांचा खर्च राज्य सरकारने केला,केंद्र सरकार खोटं बोलतंय !

swarit

झारखंडच्या ‘ॲापरेशन लोटस’चं महाराष्ट्र कनेक्शन ! भाजपच्या मोठ्या नेत्यावर आरोप…

News Desk

मंत्री बनायच्या लायकीचा तिसरा मंत्री त्यांना सापडला नाही आहे!- Aditya Thackeray

News Desk