HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane,BJP,Shivsena | भाजपप्रवेशासाठी राणेंच्या गुडघ्याला बाशिंग !

खासदार नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबतची भूमिका मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत स्पष्ट करतील, असं बोललं जात होत,तर कणकवलीत येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आम्ही स्वागत करू, असे आमदार नीतेश राणेंनी जाहीर केले . राणेंनी आपल्या दोन्ही पुत्रांसह मुख्यमंत्र्यांचं स्वागतही केल.. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या सभेला राज्यसभा खासदार नारायण राणे व्यासपीठावर उपस्थित राहणार काय? आणि राणेंच्या रखडलेल्या भाजपा प्रवेशाबाबत मुख्यमंत्री काय भाष्य करणार ? याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिलं होतं मात्र स्वागत स्विकारूनही मुख्यंमंत्र्यांनी सभेमध्ये राणेंबद्दल चकार शब्दही काढला नाही…#NarayanRane #NiteshRane #DevendraFadnavis #UddhavThackeray #Shivsena #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

UP मध्ये शिवसेनेला भाजप घाबरते; Sanjay Raut यांचा टोला

News Desk

देशात ६० वर्षांमध्ये काँग्रेसनं काय केलं का?, Bhaskar Jadhav यांनी केली Narendra Modi यांची मिमिक्री

News Desk

पडळकरांचा शरद पवारांवर वार, अजित पवार आणि अमोल मिटकरींचा पडळकरांवर जबरदस्त प्रहार!

News Desk