HW News Marathi
व्हिडीओ

Budget 2019 जाणून घ्या, मुंबईकरांना काय वाटतं

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळातील शेवटचे अंतरिम बजेट पीयूष गोयल यांनी आज (१ फेब्रुवारी) संसदेत मांडले आहे. निवडणुका तोंडावर असल्याने संपूर्ण देशाच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या होत्या. त्यानुसार अनेक घोषणा या अंतरिम बजेटमध्ये करण्यात आल्या आहे. शेतकरी आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देण्यात आल्याचे बोलले जात आहे. याबाबत मुंबईकरांना काय वाटतं जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nitin Gadkari,Narendra Modi | ५६ इंचाची छाती अन् ५६ शिव्या

Atul Chavan

Nanar प्रकल्पाबाबत ShivSena ची दुटप्पी भूमिका?, पुन्हा राजकारण सुरू

News Desk

मोदी आणि माझी पडली होती गाठ, त्याला वर्ष झाली आता पुर्ण आठ!; Athawale यांनी Modi यांचे केले अभिनंदन

News Desk